NEET Exam Results 2020
धुळे: नुकताच NEET Exam 2020 Results Announced, नीट परिक्षेच्या निकाल जाहीर करण्यात आला. यात मा.श्री.मनोज मामल्या डुडवे.(माध्यमिक शिक्षक-महात्मा फुले हायस्कुल, शिरपूर) यांचें चिरंजीव दिपक मनोज डुडवे यास अनूसूचीत जमाती ST Category मधून NEET परिक्षेत 720 पैकी 388 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.
नीट परिक्षेत चांगले गुण प्राप्त करणारे विद्यार्थी:
- दिपक मनोज डुडवे 388
- निलेश मोहसिंग पावरा रा.जामण्यापाडा यास 720 पैंकी 355 गुण मिळाले.
- मा.श्री.रेदा गुलजार पावरा (ग्रामविस्तार अधिकारी) यांची कन्या चि.अंजली रेदा पावरा हिस 720 पैकी 266 गुण मिळाले.
- मंगेश पावरा-308,
- उज्वल पावरा-304,
- विरेंद्र पावरा-224,
- राजेश पावरा-301 यांनी गुण मिळविले.
यावेळी चि.मनोज डुडवे व पालकांचा सत्कार करण्यात आला. आदिवासी जन जागृती संघटनेचे सर्व पदाधिकारी, आदिवासी कर्मचारी व बांधव उपस्थित होते. चि.दिपक डुडवे, निलेश पावरा, अंजली पावरा, मंगेश पावरा, उज्वल पावरा, विरेंद्र पावरा, राजेश पावरा इतर सर्व विद्यार्थ्यांचे खूप-खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा. व पुढिल वाटचालीत विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अधिकारी, अभियंता, व मोठे अधिकारी वावेत असे मा. यशवंत पावरा यांनी सांगितले.