Hot Widget

Type Here to Get Search Results !

आ. जयकुमार रावल यांची रणनीती यशस्वी! विधानपरिषद निवडणुकीत अमरीशभाई पटेल यांचा दणदणीत विजय

आ. जयकुमार रावल यांची रणनीती यशस्वी! विधानपरिषद निवडणुकीत अमरीशभाई पटेल यांचा दणदणीत विजय

धुळे: धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणणुकीत भाजपाचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांना ३३२ मते तर विरोधातील उमेदवारांला अवघे ९८ मते मिळाली आहेत.. भाजपाने माजी मंत्री व कुशल रणनीतीकार जयकुमारभाऊ रावल यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी दिली होती व त्यात ते यशस्वी झाले आहेत.

साक्री तालुक्यातुन बापुसाहेब शिवाजीराव दहिते, आबासाो सुरेश पाटील, रावसाहेब मोहण सुर्यवंशी, वेडुअण्णा सोणवने, जिभाऊसाो हर्षवर्धन दहिते व तसेच साक्रि तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न केले. त्याचा प्रत्यय अमरिश भाईं पटेलचा विजय झाला असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांचा संबधामुळे अमरीशभाई पटेल यांना विरोधकांची सुध्दा मते मिळाली आहेत.. यातून आ. जयभाऊंची रणनीती यशस्वी झाली आहे. बाबासाो खंडेराव कर्वे चिटणीस भा.ज.पा. साक्री तालुका जिल्हा धुळे.

  • निकालाचा कल:

  1. भाजपचे अमरीश भाई पटेल यांना 332 मते मिळाली आहेत.
  2. तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना  98 मते मिळाली.
  3. तर 4 मते ही बाद झाली आहेत.
  4. एकुण मत- 434


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.