युवा कबड्डी लीग मध्ये चूनिलाल पावरा याची निवड
धुळे: महाराष्ट्रातील सर्वात मोठी लीग युवा कबड्डी लीग मध्ये चूनिलाल पावरा यांची खेळाडू सीलेक्टर निवड समिती म्हणून निवड करण्यात आली आहे. युवा कबड्डी लीग निवड चाचणी महाराष्ट्रात सर्व जिल्हात होत आहे. विदर्भ मराठवाडा कोकण खान्देश सर्व महारष्ट्र चूनिलाल पावरा सेलेक्टर आहे त्या मुळे ते युवा कबड्डी कॅमि टी सोबत महाराष्ट्र दौरा वर आहेत.
युवा कबड्डी लीग २५ डिसेंबर पासून सुरू होणार आहेत या लीग मधे चूनिलाल पावरा याचा खूप मोठा रोल आहे त्यांना खूप मोठे पद जबाबदारी युवा कबड्डी लीग चेरमन मुरलीधर माळी यांनी सोपवली आहेत. युवा कबड्डी लीग ही यूट्यूब फेसबुक साम टीव्ही स्पोर्ट वुट वर लाईव्ह होणार आहेत युवा कबड्डी लीग मधे ग्रामीण भागातील खेळाडू यांना संधी देण्यात येत आहेत.
हेही आवर्जून वाचा: आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित खेळाडू सुनिता पावरा हिची युवा प्रो-कबड्डी स्पर्धेत निवड