सुनिता पावरा हिची युवा प्रो-कबड्डी लिगची जिल्हा चाचणी स्पर्धत निवड! ‘कबड्डी स्पर्धा युवा खेल कुद-अभियान’ दिल्ली अंतर्गत संचालित युवा प्रो कबड्डी लिग या खेळासाठी निवड, ग्रामीण भागातील खेळाडूंनी संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.
धुळे: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना आपली कला कौशल्य खेळाच्या माध्यमातून दाखवण्याची सुवर्ण संधी करण्याची संधी खेळाडूंना प्राप्त झाली असून, सुनिता पावरा हिची युवा कबड्डी लीग मध्ये निवड करण्यात आली आहे. सुनिता पावरा यां आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आहेत.
धुळे जिल्ह्याच्या खेळाडूंची ‘कबड्डी स्पर्धा युवा खेल कुद-अभियान’ दिल्ली अंतर्गत संचालित युवा प्रो कबड्डी लिग या संधीचा पुरेपूर फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंनी घ्यावा. या उद्देशाने युवा कबड्डी स्पर्धा घेण्यात येते. तसेच जिल्ह्यातून आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित खेळाडू चुनिलाल पावरा यांची सीलेक्टर निवड समिती म्हणून निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. यासाठी १२ कंपन्यांमधील उत्कृष्ट खेळाडूची खरेदी करून त्यांना युवा प्रिमियर लिग स्पर्धेत खेळविण्यात येणार आहे. युवा कबड्डी लीग २५ डिसेंबर पासून सुरू होणार आहेत या लीग मधे सुनिता पावरा आदिवासी खेळाडू हिची निवड झाली आहे. युवा कबड्डी लीग ही यूट्यूब फेसबुक साम टीव्ही स्पोर्ट वुट वर लाईव्ह होणार आहेत युवा कबड्डी लीग मधे ग्रामीण भागातील खेळाडू यांना संधी देण्यात येत आहेत.
Hii kabddi ek kheladu me pn ahe
ReplyDelete