Hot Widget

Type Here to Get Search Results !

धुळे, नंदुरबार- जळगाव नाशिक: कोरोना अहवाल

धुळे, नंदुरबार- जळगाव नाशिक: कोरोना अहवाल: Dhule Nashik Jalgaon and Nandurbar Corona Updates
Dhule Jalgaon Nashik Nandurbar Corona Updates

धुळे, नंदुरबार- जळगाव नाशिक: कोरोना अहवाल: Dhule Nashik Jalgaon and Nandurbar Corona Updates


आज १३३ पोझेटिव्ह

दि. ०५/०३/२०२१

रात्री ०८:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१८३* अहवालांपैकी *३७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


मोगलाई *१*

संभाप्पा कॉलनी  *४*

तुळजाभवानी नगर *१*

जानकी नगर *१*

रामनगर  *१*

गुरुनानक सोसायटी *१*

भाईजी नगर *१*

नयना सोसायटी *१*

वैद्य नगर *१*

गोंदुर रोड *१*

साक्री रोड *३*

रमेश नगर *१*

जुने धुळे *२*

महालक्ष्मी नगर *२*

कुमार नगर *१*

देवपूर *१*

तुळशीराम नगर *१*

गल्ली नंबर चार *१*

सुदर्शन कॉलनी *१*

पंचवटी *१*

प्रबोध नगर *१*

अनमोल नगर *१*

कृषी कॉलनी *१*

रेल्वे स्टेशन जवळ *१*

बिजली नगर *१*

धुळे इतर *४*

मळाणे *१*


------------------

 

*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


तसेच 

*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


दत्त कृपा निवास; शिरपुर *२*


------------------

 

*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *७३* अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


दोंडाईचा *५*

रावळ नगर ,दोंडाईचा *२*

विद्या नगर,दोंडाईचा *१*

मालपुर *३*

टाकरखेडा *१*

खरदे *१*

निमगुळ *२*


------------------


*भाडणे साक्री CCC* मधील *६४* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


दीनदयाल हॉस्पिटल साक्री *२*

साक्री रोड निजामपूर *१*

रोहोड PHC *१*

प्रभाकर नगर साक्री *२*

ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर *४*

गणेश नगर साक्री *१*

शिवाजी नगर साक्री *२*

देसले हॉस्पिटल साक्री *१*


*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *११* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


मराठी शाळा धंदाने *१*

कुंभार वाडा कासारे *१*

बाळाराम नगर साक्री *१*

मुकुंद नगर,साक्री *१*

सरस्वती नगर साक्री *१*


–-----------------


*प्राथमिक आरोग्य केंद्र निमगूळ (२/७)* 

*बोरीस (१)*

*नगाव (२)*

*आर्वी (१)*

येथील

*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *११* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


निमगूळ *२*

बोरिस *१*

नगाव *२*

आर्वी *१*


------------------


*मनपा रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२२१* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


सुभाष नगर *३*

नंदी रोड *१*

कृषी नगर *१*


------------------


*मनपा CCC* मधील *३४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


------------------


*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२७* अहवालांपैकी  *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहेत.


धुळे *१*


------------------


*ACPM लॅब* मधील *१६* अहवालापैकी *५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.


सार्वजनिक हॉस्पिटल जवळ *१*

गरीब नवाज नगर *२*

धुळे इतर *२*


------------------


*खाजगी लॅब* मधील *१२८* अहवालापैकी *४३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.


विद्या नगर जयहिंद कॉलनी दोंडाईचा *१* 

 भोई गल्ली गांधी चौक शिंदखेडा *१* 

 बोर सुले तालुका जिल्हा धुळे *१*

विंचुर *१*

 वॉटर टँक जवळ शिरपूर *१* 

पाटील वाडा खालचे गाव शिरपुर *१*

कुमार नगर धुळे *१* 

अरुणकुमार वैद्य नगर धुळे *१* 

प्रोफेसर कॉलनी विद्या भवन जवळ *१* 

 प्रमोद नगर पिंगळे शाळेजवळ *१*

 दिगंबर हाउसिंग सोसायटी दत्त मंदिर *१*

 अग्रवाल नगर मालेगाव रोड *१*

बडगुजर प्लॉट *१*

श्रीराम अपार्टमेंट वाडीभोकर रोड *२*

सुदर्शन कॉ,देवपूर *१*

बालाजी नगर देवपूर *३*

विद्या नगर देवपूर *१*

वृंदावन कॉ देवपूर *१*

सिंघल नगर दत्तमंदिर *२*

सर्वोदय कॉ देवपूर *१*

जानकी नगर धुळे *२*

अग्रवाल नगर धुळे *३*

ग नं ५ नगरपट्टी *१*

विद्यावर्धिनी कॉ मागे *१*

ग नं ६ चैनी रोड *१*

नागाई कॉ देवपूर *१*

धुलिया मेडिकल समोर आग्रा रोड *२*

डोंगरे महाराज नगर *१*

सदाशिव कॉ नकाने रोड *१*

ग नं ४ बालाजी मंदिरा जवळ *१*

मेन रोड वरखेडी *१*

आनंद नगर भोई सो देवपूर *१*

गुलमोहर कॉ *१*

मित्रकुंज सो साक्री रोड *१*

शिवाजी नगर वाडीभोकर रोड *१*


*#नंदुरबार#*

 वेलावल शहादा *१* 

ठीकारे शहादा *३* 

शहादा शहर *३*


*#जळगाव #*

अमळनेर शहर *४* 

थाळनेर अंमळनेर *१* 

सारबेटे धरणगाव *१* 

मांडळ अंमळनेर *१*

पाळधी धरणगाव *२* 

जळगाव *१*


*#मनमाड नाशीक १*

*#चिखल ओहोळ मालेगाव १*


*धुळे जिल्हा एकूण पॉजीटिव्ह १६५००* (आज *१३३* )


कृपया सर्वांनी काळजी घ्या,  मास्क, सॅनिटायझर चा वापर करा अनावश्यक गर्दी टाळा व प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻


*डॉ विशाल पाटील*

*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.