मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार Kisan Credit Card, अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा पैसे
केंद्रीय
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शेतकऱ्यांना किसान
क्रेडिट कार्ड (How to apply for Kisan Credit Card- KCC) देण्यात
येईल. त्यांनी अशी माहिती दिली की, पँडेमिक काळातही सर्व
शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करण्यात आले होते. Kisan Credit Card
Adivasi TV India : 17 सप्टेंबर: जर तुम्ही देखील
शेतकरी असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या
हितासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर
यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट
कार्ड (How to apply for
Kisan Credit Card- KCC) देण्यात येईल. त्यांनी अशी
माहिती दिली की, पँडेमिक काळातही सर्व शेतकऱ्यांना केसीसी
उपलब्ध करण्यात आले होते. सरकार गेल्यावर्षीपासूनच KCC अंतर्गत
आणण्यासाठी अभियान राबवत आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की,
केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने (kisan credit card benefits) झाली पाहिजे आणि यामध्ये पैशांची कमतरता अडथळा बनू नये. केंद्र सरकारच्या
योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना स्वस्तात मिळते लोन : Kisan Credit Card
आता केसीसी फक्त शेतीपुरते मर्यादित नाही. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना
देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार
शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9
टक्के असले तरी सरकारकडून 2% सबसिडी मिळते.
यामुळे कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरावे लागते.
कोणाला मिळेल Kisan
Credit Card?
कशाप्रकारे मिळवाल Kisan Credit Card? (How to Apply for KCC)
KCC मिळवणे सोपे आहे.
यासाठी आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जा आणि
इथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची
कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला हे
सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान
क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा,
त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
Kisan Credit Card आवश्यक कागदपत्रे :Kisan Credit Card Online Application
आयडी प्रूफ ID Proof – कोणतेही
एक
- 1. वोटर ID card
- 2. PAN कार्ड
- 3. पासपोर्ट
- 4. आधार कार्ड
- 5. ड्रायव्हिंग लायसन्स
अॅड्रेस
प्रूफ Adress Proof :
- 1. वोटर ID card
- 2. पासपोर्ट
- 3. आधार कार्ड
- 4. ड्रायव्हिंग लायसन्स