Hot Widget

Type Here to Get Search Results !

बिजासन घाटात अपघात | मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात चार जखमी | Mumbai-Agra National Highway Accident |

बिजासन घाटात अपघात | मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात चार जखमी | Mumbai-Agra National Highway Accident |


Adivasi TV India:- दि. ४/४/२०२२, मध्य प्रदेश व महाराष्ट्र सिमेवरिल बिजासन घाट मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन पोलीस चौकी समोर पुढे चालणाऱ्या मोटरसायकल ला मागून येणाऱ्या वेगात असलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना दि. ३ रविवारी दुपारी घडली. या अपघातात मध्यप्रदेशातील ज्ञानीबाई गणेश पावरा, सांगा पावरा, हजारिया पावरा, नरसिंग हे चार जण जखमी झाले आहेत. हे सर्व या जुनाझिरी ता. सेंधवा जिल्हा. बडवानी मध्यप्रदेश येथील अपघातात जखमीं झालेल्यांची नावे आहेत .त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

बिजासन घाटात अपघात | मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात चार जखमी | Mumbai-Agra National Highway Accident |
बिजासन घाटात अपघात | मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात चार जखमी | Mumbai-Agra National Highway Accident |


हे सर्व महाराष्टातील फत्तेपूर ता. शिरपूर जि. धुळे येथे आपल्या घरी परततांना दुर्घटना घडली. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना स्थानिक नागरिकांनी व पोलीस गस्त कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनाने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.