Hot Widget

Type Here to Get Search Results !

Result 10th Class 2022 | या दिवशी जाहीर होणार १० वी महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल | 10th SSC Result Maharashtra Board 2022 |

Result 10th Class 2022 | या दिवशी जाहीर होणार १० वी महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल | 10th SSC Result Maharashtra Board 2022 |

Adivasi TV India : यावर्षी दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर बारावीचा निकाल 10 जूनला लागणार - बोर्डाची माहिती.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती - यामध्ये 8 लाख 89 हजार विद्यार्थी - तर 7 लाख 49 हजार विद्यार्थीनीं होत्या.

राज्यातील 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला - 1 सप्टेंबरनंतर निवडणूका होतील.

देशद्रोह च्या कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार करा - केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती.

काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी - सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती.

तसे आज मंगळवारी सकाळी - सोने 51 हजार 890 रुपये प्रति तोळा झाले - तर चांदी 62 हजार 500 रुपये प्रति किलो झाली आहे.

Result 10th Class 2022 | या दिवशी जाहीर होणार १० वी महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल | 10th SSC Result Maharashtra Board 2022 |
10th SSC Result Maharashtra Board 2022

या दिवशी जाहीर होणार १० वी महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल | 10th SSC Result Maharashtra Board 2022 |

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.