अंगणवाडी तपासणी "धडक मोहीम"
कोडिद : दिनांक १८मे २०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, बोराडी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद अंतर्गत येणारे अंगणवाडी क्रमांक १, २, ३, ४ मधील ० ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी तपासणी (सॅम - मॅम बालके तपासणी धडक मोहीम) राबविण्यात येत आहे.
उपस्थित समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आरोग्य सेविका श्रीमती प्रमिला गिरासे, गट प्रवर्तक श्रीमती ज्योती पावरा, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व सर्व आरोग्य व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.