बारावीच्या निकाल अधिकृत बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर, येथे क्लिक करून निकाल पाहा
12th HSC result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज 25 मे रोजी दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे.
दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
कुठं पाहता येईल निकाल ?
🔰 mahresult.nic.in
🔰 https://hsc.mahresults.org.in
🔰 https://hscresult.mkcl.org
दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार - हि बातमी बारावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.