वन विभाग भरती 12 वी पास; आवश्यक कागदपत्रे -Van Vibhag Bharti 2023 Documents List pdf
- Aadhar Card
- 10th 12th Marksheet (SSC / HSC Marksheet)
- Graduation Marksheet (Degree in any discipline)
- Domicile Certificate
- Non Creamy Layer Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
- Signature
- Email ID
- Mobile Number
- EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
- महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)
वन विभाग भरती सुचना:
वनविभाग वनरक्षक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वनविभाग भरती शारीरिक परीक्षेचे निकष, वनविभाग वनरक्षक शारीरिक परीक्षेचे तपशील, वनरक्षक शारीरिक पात्रता , वनरक्षक भरती 2023 शारीरिक परीक्षेची तारीख आणि इतर माहिती माहित असणे आवश्यक आहे.