Hot Widget

Type Here to Get Search Results !

जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे | Caste Validity Documents List Pdf

Caste Validity Documents List Pdf

St, sc, obc, Caste Validity Documents List Pdf


जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट/कागदपत्र

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. अर्जदाराचे प्रवेश पत्र (Allotment Letter)
  3. अर्जदाराचा जन्म दाखला असल्यास
  4. अर्जदाराचे प्राथमिक शाळेचे टीसी व तसेच निर्गम
  5. अर्जदाराचा ‌जातीचा दाखला
  6. अर्जदाराच्या वडील चुलते आजोबा किंवा पंजोबा यांचे प्राथमिक शाळेचे टीसी व निर्गम उतारा
  7. अर्जदाराच्या वडील चुलते आजोबा किंवा पंजोबा यांचे जात प्रमाणपत्र
  8. अर्जदाराच्या नातेवाईकांकडे जात पडताळणी‌ असल्यास जात वैधता प्रमाणपत्र
  9. वंशावळी शपथ पत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
  10. Affidavits
  11. जातीचा उल्लेख असलेल्या विविध कागदपत्रे पुरावे
  12. जातीचा उल्लेख असलेला नमुना क्रमांक 14 चा उतारा
  13. कासरा पाहणी पत्रक चा उतारा (क पत्रक)
  14. इतर अधिक पुरावे असल्यास, शाळेचे प्रवेश पत्र, निर्गम उतारा, सातबारा, 1967/1920/1950/1961/1995 मधील जातीचा पुरावा (तहसील, महसूल रेकॉर्डनुसार)
  15. तसेच इतर कागदपत्र ज्यावरती तुमच्या जातीचा उल्लेख केलेला असेल ते सगळे कागदपत्रे अपलोड आणि कार्यालयामध्ये जमा करावे.
Caste Validity Documents List Pdf


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.