तलाठी भरती आवश्यक कागदपत्रे आणि महत्वाचा सुचना; Talathi Bharati Maharashtra Documents List pdf
Maharashtra RFD Talathi Bharti 2023 Application Documents Resquired
1) शैक्षणिक कागदपत्रे
2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे
3) इतर आवश्यक कागदपत्रे
तलाठी भरती शैक्षणिक कागदपत्रे : Talathi Educational Certificate List
1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
2) 10 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
3) 12 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
4) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
5) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र (केली असल्यास)
6) इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)
शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे : Talathi Document Verification List
1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
3) जातीचा दाखला (Caste Certificate)
4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)
7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)
इतर आवश्यक कागदपत्रे : Other Important Talathi Document List
1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
2) माजी सैनिक प्रमाणपत्र
3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र
तलाठी भरती - २०२३ अर्ज प्रक्रिया दि. २६ जुन १२ वाजेपासून चालू होत आहे.
तलाठी भरती अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक सुचना:
१. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार ते नीट निवडा किंवा जेथे अर्ज करायला जाणार त्यांना सांगा, नाहीतर ते इतरांच्या सारखे अर्ज करतील, त्यांच्या मनाने.
२. अर्ज हा आपल्या मूळ Category नेच करायचा असतो. आपल्या Category ला जागा नाही म्हणून Open मधून करू का , असे काही नसते.
३. Open, SC, ST आणि EWS यांना NCL लागत नाही. EWS ला जर अर्जात NCL Option आला तर तिथे EWS ची माहिती टाका.
४. Open , SC, ST आणि EWS सोडून इतर सर्व यांना NCL लागते. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Open Category साठी ग्राह्य धरतील.
५. सरळ सेवा परीक्षांना शिक्षण पूर्ण झालेले असावे. तेव्हाच अर्ज करता येतो.
६. अर्ज करतांना काळजी घ्या मोबाईल मध्ये Recharge आणि Active Email असुद्या.
७. अर्ज करायच्या आधी माहिती वाचा आणि कोणते कागदपत्रे Upload करावे लागतील ते करा आणि मगच अर्जाला सुरवात करा, नाहीतर १-२ तास असेच जातील, जर फटाफट येत नसेल तर.
८. दोन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक क्षणात माहिती पडते. सर्व अर्ज हे १०वीच्या अनुक्रमांक नुसार असतात. तुमचे वय देखील १०वी च्याच प्रमानपत्रानुसार मोजतात.
जागा : ४६४४
अर्ज दिनांक :
२६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३ ✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
परीक्षा दिनांक : महसूल विभागाच्या वेबसाईटवर स्वतंत्ररित्या प्रकाशित होईल, सोबत हॉल तिकिटावर सुद्धा येईल.
Talathi Recruitment 2023-24 Revenue Department, Maharashtra Stateतलाठी पद भरती २०२३-२४ महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
Instructions / सूचना:
Fields marked with * are mandatory.
* सह चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत.
Read the below instructions carefully, before filling the form
फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :
Please read the Advertisement/Notice carefully before registration.
कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
Fill in the details and click on Register to proceed.
तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा.
After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID.
यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
Fees once deposited cannot be refunded in any circumstances.
एकदा जमा केल्यानंतर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही.
Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for Talathi post.
अर्ज भरण्यापूर्वी तलाठी संवर्गासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.
REGISTER TO GET USER ID AND PASSWORD / यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी नोंदणी करा
Personal Details / वैयक्तिक माहिती
Candidate First Name / उमेदवाराचे पहिले नाव: *
Candidate First Name / उमेदवाराचे पहिले नाव
Candidate Middle Name / उमेदवाराचे मधले नाव: *
Candidate Middle Name / उमेदवाराचे मधले नाव
Candidate Last Name / उमेदवाराचे आडनाव: *
Candidate Last Name / उमेदवाराचे आडनाव
Note/ टीप : Please enter your name strictly as per your certificate/marksheet of Matriculation/10th/SSC without any salutation(Dr.,Mr.,Ms.,Mrs.,Shri,Smt.,Prof. etc.).
कृपया कोणतेही अभिवादन न करता (डॉ., श्री.,श्रीमती, सौ., प्रा., इ.) आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांनुसार आपले नाव काटेकोरपणे प्रविष्ट करा.
Have you ever changed your name? / तुमच्या नावात बदल झाला आहे का?*
Yes No
Date of Birth / जन्मतारीख: *
dd/mm/yyyy
Note: Please enter your D.O.B strictly as per your Matriculation/10th certificate/SSC. / कृपया तुमच्या मॅट्रिक/दहावी प्रमाणपत्र/एसएससी नुसार तुमची जन्मतारीख काटेकोरपणे प्रविष्ट करा.
Age as on 17.07.2023 / 17.07.2023 या दिनांकास वय
0 Years 0 Months 0 Days
Note: जाहिरातीच्या प्रसिद्धी दिनांकाच्या प्रमाणे कमीत कमी वय / जास्तीत जास्त वय.
Note/ टीप : Please enter your active Mobile Number and Email ID. Candidate should hold the same mobile number during the entire process of this recruitment.
कृपया तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. या भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने तोच मोबाईल क्रमांक धारण केला पाहिजे.
Gender / लिंग : *
Mobile Number / मोबाईल नंबर: *
+91
Mobile Number / मोबाईल नंबर
Confirm Mobile Number / मोबाईल क्रमांकाची पुष्टी करा: *
+91
Confirm Mobile Number / मोबाईल क्रमांकाची पुष्टी करा
Alternate Mobile Number / पर्यायी क्रमांक प्रविष्ट करा:
+91
Alternate Mobile Number / पर्यायी क्रमांक प्रविष्ट करा
Email Address / ई - मेल आयडी: *
Email Address
Confirm Email Address / ईमेल आयडीची पुष्टी करा : *
Confirm Email Address
Matriculation Roll/Seat Number / माध्यमिक शालांत परीक्षा आसन क्रमांक: *
Matriculation Roll/Seat Number
Matriculation Year of Passing / 10 वी उत्तीर्ण होण्याचे वर्ष:*
yyyy
Exam Centre choice No. 1/परिक्षा केंद्र पसंती क्रम १ :*
Exam Centre choice No. 2/परिक्षा केंद्र पसंती क्रम २:*
Exam Centre choice No. 3/परिक्षा केंद्र पसंती क्रम ३:*
Note/ टीप :
1. This preference is for the purpose of Exam Centre City only.
ही पसंती केवळ परीक्षा केंद्राच्या उद्देशाने आहे.
2. In case, If any candidate does not get Exam. center as per their preference selected, then they will be provided with Nearby/Available test center as per preference entered. Requests regarding Exam. Centre change will not be entertained.
कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या पसंतीनुसार परिक्षा केंद्र न मिळाल्यास, त्यांना प्रविष्ट केलेल्या पसंतीनुसार जवळचे/उपलब्ध परिक्षा केंद्र प्रदान केले जाईल. परिक्षा केंद्र बदलाबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही.
Declaration
I hereby declare that the above information is true to the best of my knowledge. I agree that the information provided by me is correct to the best of my knowledge and the above information is to be used for reference by the Settlement Commissioner and Director of Land Records Maharashtra State. Before applying I have ensured that I am eligible for this post and I have read and understand all the instructions mentioned in the advertisement and I agree to follow them.
मी याद्वारे घोषित करतो की, मी अर्जात दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार बरोबर आहे आणि वरील माहिती जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, (महाराष्ट्र राज्य), पुणे यांच्याकडून तलाठी पदभरतीकामी वापरण्यास माझी सहमती आहे. सदर अर्ज करण्यापूर्वी, मी या पदासाठी पात्र असल्याबाबत खात्री केली आहे आणि मी जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व सूचना वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि मी त्यांचे पालन करण्याचे मान्य करीत आहे.
I Agree / मी सहमत आहे
Captcha Image
Type 7 characters as shown in image
Note: Captcha is case insensitive. / कॅप्चा केस असंवेदनशील आहे.