Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोडीद येथे क्रांतीसूर्य आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.!

कोडीद येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.!

कोडीद येथे क्रांतीसूर्य आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.!

Adivasi TV India: Dhule, Shirpur 

    शिरपूर तालुक्यातील कोडीद येथे आज १५ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रांतीसुर्य धरतीआबा भगवान बिरसा मुंडा जयंती ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

    हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेस पूजा करण्यात आले.

    ह्यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच कु.आरती प्रकाश पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी व जयस महाराष्ट्र संरक्षक डॉ.हिरा पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गोपाल पावरा, सामजिक कार्यकर्ते कैलास पावरा, रणजित पावरा सर, राजू पावरा, युवराज पावरा, किरण पावरा, विनोद पावरा व युवा उपस्थित होते



    ह्यावेळी सर्वांचे सर्वांचे आभार डॉ.हिरा पावरा ह्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.