Hot Widget

Type Here to Get Search Results !

बोराडी; शालेय विद्यार्थ्यांना फराळ चिवडा वाटत, हिवाळी सुटीची आनंदाने सुरुवात

बोराडी; शालेय विद्यार्थ्यांना फराळ चिवडा वाटत, हिवाळी सुटीची आनंदाने सुरुवात

बोराडी; शालेय विद्यार्थ्यांना फराळ चिवडा वाटत, हिवाळी सुटीची आनंदाने सुरुवात

Adivasi TV India: दि.८-११-२०२३.रोजी जि.प. केंद्रशाळा, बोराडी. केंद्र. बोराडी. ता. शिरपूर. जि. धुळे.येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ-चिवडा आणि सोनपापडी हे पदार्थ शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने चिवडा तयार करुन वाटप करण्यात आले.

दिवाळी सणाचे महत्त्व व उपयोजिता मुलांना सांगण्यात आली. मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून दिसत होता. सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. हिवाळी सुटीची सुरुवात आनंदाने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.