Hot Widget

Type Here to Get Search Results !

आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे जयंतीनिमित्त कोडीद येथे आयुष्मान भव: शिबीर कार्यक्रम संपन्न.!

आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे जयंतीनिमित्त कोडीद येथे आयुष्मान भव: शिबीर कार्यक्रम संपन्न.!

आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे जयंतीनिमित्त कोडीद येथे आयुष्मान भव: शिबीर कार्यक्रम संपन्न.!
 
Adivasi TV India: शिरपूर तालुक्यातील कोडीद येथे आज आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे जयंतीनिमित्त आयुष्मान भव: मोहीमेअंतर्गत पाच लाखाची आरोग्य विमा व मोफत आरोग्य उपचार योजना असलेले आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मार्फत नवीन आयुष्मान कार्ड तयार करून देणे व लाभार्थ्यांचे तयार झालेले आलेले गोल्डन कार्ड्स वाटप करण्यात आले.

    ग्रामपंचायत कोडीद अंतर्गत येणाऱ्या एक हजाराच्या वर लाभार्थ्यांनी सदर योजनेचा मोफत शिबिराचा फायदा करून घेतला.!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.