Hot Widget

Type Here to Get Search Results !

शबरी घरकुल योजना अर्ज सुरू ; आवश्यक कागदपत्रे व अर्ज नमुना पाहा | Shabari gharkul yojna download pdf

शबरी घरकुल योजना अर्ज नमुना पाहा | Shabari gharkul yojna download pdf

शबरी घरकुल योजना अर्ज नमुना पाहा | Shabari gharkul yojna download pdf


Adivasi TV India: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र, अंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र ग्रामीण क्षेत्र सन 2023-24 करिता राज्यात 107099 इतका लक्षांक प्राप्त आहे. सदर योजने करीता इच्छुक आदिवासी पात्र लाभार्थ्यांनी परीपुर्ण भरलेले अर्ज आपल्या पंचायत समिती मार्फत सादर करावे.

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:- 


1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो 
2. जातीचे प्रमाणपत्र 
3. रहिवासी प्रमाणपत्र 
4. 7/12 उतारा व नमुना 8-अ 
5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला 
6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र 
7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला 
8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे 
9. ग्रामसभेचा ठराव

शबरी घरकुल योजना अर्ज नमुना डाउनलोड  करा👇

Shabari gharkul yojna download pdf
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 25 जानेवारी 2024

शबरी घरकुल योजनेचा अर्ज इथे सादर करावा, संपर्काचे पत्ते:- 


1. संबंधित जिल्हा प्रकल्प अधिकारी,

2. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग, सदर योजने करीता इच्छुक आदिवासी पात्र लाभार्थ्यांनी परीपुर्ण भरलेले अर्ज आपल्या पंचायत समिती मार्फत सादर करावे.

3. शबरी घरकुल योजनेचा माध्यमातून वरील कागदपत्रासह परीपुर्ण भरलेले अर्ज मुदतीत संबंधित पंचायत समितीसश कार्यालयत तात्काळ सादर करावे व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी आव्हान दिले आहे.


सूचना: आपल्या मित्रपरिवारा सोबत माहिती वॉटसॲप, फेसबुक व सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. शबरी घरकुल योजना सन 2023-24 ही महाराष्ट्र राज्य एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.