Hot Widget

Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू चुनिलाल पावरा यांना २०२४ चा आदिवासी युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू चुनिलाल पावरा यांना २०२४ युवा पुरस्कार सन्मानित करण्यात आले

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू चुनिलाल पावरा यांना २०२४ युवा पुरस्कार सन्मानित करण्यात आले 


Adivasi TV India: शिरपूर तालुक्यातील कनगाई गावाचे रहिवासी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू चुनिलाल पावरा यांना पहिले आदिवासीं युवा महासंमेलन २०२४ अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आले. होते विधानसभा आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या नियोजनाखाली या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 


विविध क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांचा या ठिकाणी युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना युवा पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण अनिल वसावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन वसावे तसेच राष्ट्रीय खेळाडू संजय वसावे अनमोल पाडवी तसेच इतर युवकांचा युवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


आमश्या दादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे मार्गदर्शनपर विविध वक्ते व त्यांचे मार्गदर्शन या ठिकाणी आदिवासी युवा महासंमेलनात युवकांना खुले माणसं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले इथे युवकांनी विविध प्रकारचे आपले मत मांडले तसेच आपले भविष्यातील समस्या आणि वर्तमानातील विविध आपल्या समस्या आहेत त्यांचे निवाकरण करण्यासाठी विविध उपाय मांडले तसेच विविध आदिवासी संस्कृती नृत्य तसेच उत्कृष्ट व त्यांनी ह्या कार्यकर्त्यांची शोभा वाढवली या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय खेळाडू चुनीलाल पावरा यांना युवा पुरस्काराने सन्मान करण्यात आले .


याआधीही चुनीलाल पावरा यांना  विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


१)आदिवासी रत्न पुरस्कार 2019 

२) युथ आयकॉन अवॉर्ड 2017  

३)नॅशनल प्राईड २०२३   

४)आदर्श युवा पुरस्कार 2021 


चुनिलाल पावरा यांनी हजारो युवकांना तसेच समाजातील लोकांना आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले तसेच युवा पिढीला खुले मंच तयार करुन दिल्याबद्दल विधानसभा आमदार आमश्या दादा पाडवी यांचे सर्व युवकांनी आभार मानले...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.