कोडीद येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
Adivasi TV India: जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद येथे "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान" अंतर्गत विविध आजारांवर मात कशी करावी व दिनचर्या कशी ठेवावी त्यामुळे सशक्त शरीर कसे होईल ह्यावर समुपदेशन करण्यात आले.
ह्यावेळी कोडीद येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सखोल मार्गदर्शन केले ह्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पावरा सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.!