Hot Widget

Type Here to Get Search Results !

prajwal revanna full video link in bio (@prajwal_revanna_video_link) Prajwal revanna leaked video

prajwal revanna full video link in bio (@prajwal_revanna_video_link)  Prajwal revanna leaked video

prajwal revanna full video link in bio (@prajwal_revanna_video_link)
Prajwal revanna leaked video


Prajwal revanna leaked video: Deve Gowda Grandson Prajwal Revanna Sex Scandal: कर्नाटकातले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या, घरकाम करणाऱ्या महिला आणि इतरही काही महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ कर्नाटकात व्हायरल होत आहेत. 


Deve Gowda Grandson Prajwal Revanna Sex Scandal: कर्नाटकातले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या, घरकाम करणाऱ्या महिला आणि इतरही काही महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ कर्नाटकात व्हायरल होत आहेत. 


Prajwal Revanna : देवेगौडांना मोठा धक्का, ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांचा मुलगा-नातू सेक्स स्कँडलमध्ये अडकला, हजारो व्हिडीओ व्हायरल 


Deve Gowda Grandson Prajwal Revanna Sex Scandal


ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात एक मोठं सेक्स स्कँडल उघडकीस आलं आहे. या सेक्स स्कँडलमध्ये अकडलंय ते कर्नाटकातलं सर्वात मोठं राजकीय घराणं. माजी पंतप्रधान एच डी दैवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) आणि एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणुकीत हे सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानं कर्नाटकच्या राजकारणात भूकंप झाल्याचं दिसून येतं आहे.


एच. डी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात त्यांच्याच घरी घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली. त्यानंतर हासन जिल्ह्यातील होलेनरसीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. 


प्रज्ज्वल रेवण्णा भारताबाहेर फरार


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. दरम्यान या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय ते जेडीएस पक्षाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा भारताबाहेर निघून गेले आहेत. शनिवारी बंगळुरु विमानतळावरुन प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीतल्या फ्रँकफर्टला रवाना झाले आहेत. जर्मनीतून ते युरोपमधील दुसऱ्या कुठल्यातरी देशात लपून बसल्याचा संशय कर्नाटकातल्या तपास यंत्रणांना आहे.


कोण आहेत प्रज्ज्वल रेवण्णा? (Who Is Prajwal Revanna)


कर्नाटकातले जो नेता या सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत तो प्रज्ज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू आहे. प्रज्ज्वल यांचे वडील एच. डी रेवण्णा यांचाही या सेक्स स्कँडलमध्ये आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. प्रज्ज्वल रेवण्णा हे जेडीएस पक्षाचे हासन मतदारसंघाचे खासदार आहेत. या वर्षीही त्यांनी जेडीएस पक्षाकडून हासन मतदारसंघातून अर्ज भरला आहे. 


प्रज्ज्वल यांचे वडील एच डी रेवण्णा हे होलेनरसीपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. देवेगौडा घराण्याचा म्हैसुरु आणि हासन परिसरात प्रभाव आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.