Hot Widget

Type Here to Get Search Results !

जळोद आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनची समस्या जाणून बिरसा ब्रिगेड ने घेतली प्रत्यक्ष भेट

जळोद आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनची समस्या जाणून बिरसा ब्रिगेड ने घेतली प्रत्यक्ष भेट
आश्रमशाळा विद्यार्थ्यांची समस्या सोडवताना

जळोद आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनची समस्या जाणून बिरसा ब्रिगेड ने घेतली प्रत्यक्ष भेट

शिरपुर:- तालुक्यातील असलेले आदिवासी आश्रमशाळा जळोद येथील विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा  निघाला असता ही घटना बिरसा ब्रिगेड च्या पदाधिकारी यांना माहीत पडलीआणि त्याच क्षणी बिरसा ब्रिगेड चे शिलेदार जळोद येथील आश्रम शाळेत धाव घेतली आणि तेथील विद्यार्थ्यांचे समस्या जाणून घेतले आणि संस्थेचे चेअरमन यांना शाळेत बोलवून समस्या ची सखोल चौकशी करण्यात आली.

सोमवार पर्यंत सर्व समास्याचे निराकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन घेतले या वेळी बिरसा ब्रिगेड सातपुडा चे अध्यक्ष सुंदरलाल पावरा, जिल्हाध्यक्ष दिनेश पावरा, जिल्हासचिव विजय पावरा, जिल्हाउपाध्यक्ष जगदीश पावरा, शिरपुर तालुका न्युज प्रतिनिधी जितेंद्र पावरा, तालुकाध्यक्ष भरत पावरा, तालुकाउपाध्यक्ष सुनील पावरा, जिल्हापदाधिकारी अरुण पावरा, चंदन पावरा, सुनिल पावरा, विजय पावरा, सतिलाल पावरा, शिवसेनेचे अत्तरसिंग पावरा, बिरसा ब्रिगेडचे जिल्हा तालुक्यातील पदाधिकारी स्वयं उपस्थित राहून समस्या जाणून त्या निराकरण झालेच पाहिजे अन्यथा आम्ही पुढची कार्यवाही करू अशी  ताकीत दिले.

जितेंद्र पावरा, (शिरपुर तालुका प्रत्रकार) तथा धुळे. जिल्हा. प्रसिद्धी प्रमुख, बिरसा ब्रिगेड सातपुडा संघटना महाराष्ट्र.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.