Hot Widget

Type Here to Get Search Results !

डॉ राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी नंदुरबार, राजनैतिक आरोपांचे खंडन करणार

डॉ राजेंद्र भारुड जिल्हाधिकारी नंदुरबार

डॉ राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी नंदुरबार, राजनैतिक आरोपांचे खंडन करणार ठिक आठ वाजता, Dr Rajendra Barud IAS Nandurbar Collector

नंदुरबार: राज्यासहित देशात आपल्या संयमी व प्रशासकीय कामांचा प्रसिद्ध जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड आज ठिक रात्री ८ वाजता फेसबुक पेज वर लाईव येणार आहेत. साहेबांनी फेसबुक येण्याचं कारण हे नंदुरबार जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनकडुन रेडेसिमीवर लस व आरोग्य व्यवस्थे बद्दल आरोप केले होते, त्याचे साहेबांनी फेसबुक वर लाईव येणार तेव्हा कागदपत्रे सहित सखोल माहिती देणार आहेत. तर विसरु नका फेसबुक पेज लाईक पहा ठिक- ८ वाजता दि. ०३ मे.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.