Hot Widget

Type Here to Get Search Results !

दहावीच्या निकाल पाहताय थांबा?... या आहेत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ Websites

दहावीच्या निकाल पाहताय थांबा?... या आहेत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ Websites

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.

हेही पाहा: बारावीचा निकाल जाहीर, 

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra SSC Results 2021 : दहावीचा निकाल आज 1 वाजता जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेचा निकाल (Maharashtra board SSC result 2020) हा 16 जुलै 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतर्गंत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : SSC Exam Result Topper Maharashtra, यंदाही मुलींनी मारली बाजी

दहावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर / वरती दिलेल्या एका संकेतस्थळावर जा.

त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर आपला रोल/सीट नंबर एंटर करा.

(ज्या विद्यार्थ्यांना सीट नंबर माहित नाही त्यांनी आपल्या शाळेतून माहित करून घ्यावा.)

त्यानंतर आपल्या आईच्या नावाचे पहिले 3 अक्षरे टाईप करा (उदा.मिना असेल तर MIN असे टाईप करा.)

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल. तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

दहावीच्या निकाल पाहताय थांबा?... या आहेत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ Websites
SSC Board Exam Result Maharashtra

Here's how the students check the Maharashtra 2021 SSC result online.

1) Open the official website -  mahresult.nic.in  or   mahahsscboard.maharashtra.gov.in

2) Click on Maharashtra 10th result link and type your credentials

3) Now, enter your roll number or seat number, mother's name for Maharashtra 10th result

4) Students should enter their details to check their SSC result

5) Check your name and marks Download your your e-copy and take a print out for future reference

मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे

दहावीचा निकाल पुढील वेबसाईटवर पाहू शकाल

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

हेही वाचा: महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले शासन निर्णय

एसएमएसद्वारे असा मिळवा निकाल

मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHSSC या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

SMS

"MHSSC<space>seat no"  to 57766

(eg. MHSSC P000587)

दहावीच्या निकालाचं सूत्र काय?

दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.

ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.

iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Post a Comment

4 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.