Hot Widget

Type Here to Get Search Results !

शबरी आवास घरकुल योजनेंतर्गत राज्यातील १८५४४ घरकुले मंजूर | 'ड' यादी पाहा

शबरी आवास घरकुल योजनेंतर्गत राज्यातील १८५४४ घरकुले मंजूर | 'ड' यादी पाहा

आदिवासींच्या शबरी आवास घरकुल योजनेंतर्गत राज्यातील १८५४४ घरकुले मंजूर

मुंबई: आदिवासी समाजातील बेघर लाभार्थ्यांना हक्काचे घर देण्यासाठी शासनाकडून शबरी आवास घरकुल योजना राबविली जाते. या वर्षीसाठी म्हणजेच सन २०२१-२०२२ साठी शासनाने १८५४४ घरकुले मंजूर केली असून जिल्हानिहाय यादी खालीलप्रमाणे..

कोकण विभाग : ठाणे - २४९, पालघर - १७६७, रायगड - ५४७, रत्नागिरी -५९, सिंधुदुर्ग -१

नाशिक विभाग : अहमदनगर - ३९३, धुळे - १४९०, जळगांव - ६७४, नंदुरबार - ३२७४, नाशिक - १२१०

पुणे विभाग : पुणे - ४८१, सातारा - ४०, सोलापूर - ८४, कोल्हापूर - उपलब्ध नाहीत, सांगली - उपलब्ध नाहीत

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद - १८४, बीड - ६१, हिंगोली - ४५०, जालना - १०१, लातूर - ११०, नांदेड - ३९७, उस्मानाबाद - १०३, परभणी - १०६

अमरावती विभाग : अमरावती - ६६१, अकोला - २६०, बुलढाणा - २२८, वाशिम - ३१९, यवतमाळ - ७८६

नागपूर विभाग : नागपूर - ४४५, भंडारा - ३५०, वर्धा - २००, चंद्रपूर - ८३४, गडचिरोली - १८२८, गोंदिया - ७६४.

एकूण शबरी आवास घरकुल :१८५४४

शासन परिपत्रक पहा- https://bit.ly/2Wb5NJY

शबरी आवास घरकुल योजनेंतर्गत राज्यातील १८५४४ घरकुले मंजूर | 'ड' यादी पाहा
शबरी आवास घरकुल योजनेंतर्गत राज्यातील १८५४४ घरकुले मंजूर | 'ड' यादी पाहा

'ड' यादी पाहण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत भेट द्यावी व यादीत नाव आहे किंवा नाही हे तपासून पाहा. 'ड' यादी पाहण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांना संपर्क साधावा.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.