Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुलीं व महिलांसाठी मोफत MS-CIT व संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Free MS_CIT Courses |

शिरपुर तालुक्यातील फक्त ग्रामीण भागातील मुलीं व महिलांसाठी मोफत MS-CIT  व  संगणक दुरुस्ती या कोर्सेस साठी प्रवेश अर्ज दि. 10 मार्च २०२२ पर्यंत स्विकारण्यात येत आहेत. 

अर्जासोबत खालील कागदपत्रे ३ प्रतीत जोडावी 

  • १. १० वी मार्कशीट 
  • २. शाळा सोडल्याचा दाखला (LC)
  • ३. जातीचा दाखला
  • ४. आधार कार्ड / रहिवासी दाखला
  • ५. पासपोर्ट फोटो ४
  • ६. लाभार्थी हिस्सा ५०० रुपये 

इच्छुकांनी त्वरीत संपर्क करावा. 

इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन, ३९-बी, सुभाष कॉलनी, शिरपूर ता. धुळे 

टीप- सदर योजना फक्त शिरपूर तालुका ग्रामीण भागातील कमीत कमी दहावी पास मुली आणि महिलांसाठी आहे.

मुलीं व महिलांसाठी मोफत MS-CIT व संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Free MS_CIT Courses |
मुलीं व महिलांसाठी मोफत MS-CIT व संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Free MS_CIT Courses |

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.