Hot Widget

Type Here to Get Search Results !

PUB-G खेळण्याचा नादात तरुणाची तोरणमाळ सीतखाईत उडी घेत आत्महत्या | PubG Game |

PUB-G खेळण्याचा नादात तरुणाची तोरणमाळ सीतखाईत उडी घेत आत्महत्या | PubG Game |

नंदुरबार | महाराष्ट्र | Date 9/3/2022

Adivasi TV India | राज्यातील नदुरबार जिलयातील तोरणमाळ एका मुलाने सीताखाई पॉइंट वरुण खाईत उडी घेत आत्महत्या केल्याची बातमी घडली आहे.

प्राथमिक महितींनुसार कुमार विजय ठाकरे वय साधारण 22 वर्ष रा. तोरणमाल ता. धडगाव येथील रहिवासी हा युवक रात्री 8:9 च्या दरम्यान आपल्या मैत्राण सोबत PUBG गेम खेलयाचा नादात सीतखाईत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर या प्रकरणी अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

रात्री जास्त उशीर झाल्याने मूर्त देह बाहेर काडण्यासाठी कोणीही खाली उतरले नाही. मात्र दिवसा स्थानिक नागरिक व त्याचे मित्र रवी, विकला, मनोज, भरत, जीवन व इतर मित्रांनी सीतखाईत उतरत तरुणाच्या मृतदेह बीएएचईआर काडला. त्यांनातर ग्रामीण रुग्णालयत शववीचेछ्दन करण्यात आल्या नंतर मृतदेह त्याच्या परिवारास देण्यात आले,

यावेळी पोलिस चंदू साबळे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते, घटनेची नोंद म्हसावद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुडील तपास एडीएचआयकेएआरआय करत आहेत.

PUB-G खेळण्याचा नादात तरुणाची तोरणमाळ सीतखाईत उडी घेत आत्महत्या | PubG Game |
PUB-G खेळण्याचा नादात तरुणाची तोरणमाळ सीतखाईत उडी घेत आत्महत्या | PubG Game |

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.