Hot Widget

Type Here to Get Search Results !

आमदार आमशा दादा पाडवी यांना विविध विषयांवर निवेदन देण्यात आली

आमदार आमशा दादा पाडवी यांना विविध विषयांवर निवेदन देण्यात आली

आमदार आमशा दादा पाडवी यांना विविध विषयांवर निवेदन देण्यात आली 

धुळे शिरपूर: विधान परिषदेचे धडाकेबाज आमदार मा. आमशादादा पाडवी यांची आज बिरसा फायटर्स टीमने भेट घेवून आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. व खालील पाच विषयावर निवेदन दिले. आणि विधान परिषद सभागृहात त्या समस्यांवर आवाज ऊठवण्याची मागणी केली. यावेळी आमदार दादांनीही आवाज ऊठवणार असल्याचे आश्वासन दिले.


__________________________________


महाराष्ट्र राज्यात पेसा पदभरती करावी.....

5 वी अनुसूची व पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी....

उत्तर महाराष्ट्रातील (धुळे, नंदुरबार व जळगाव) येथील बोगस टोकरे कोळींना अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला देवू नये....

आदिवासी खेडत असलेल्या वनजमीन संदर्भात असलेल्या विविध समस्यांबाबत.....

शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा, हिवरखेडा, अर्थे खु. व उमर्दा येथे आश्रमशाळेची पक्की इमारत बांधून मिळावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.