Hot Widget

Type Here to Get Search Results !

बोराडी येथे क्रांतीसुर्य आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.!

बोराडी येथे क्रांतिवीर खाज्या नाईक चौक येथे. क्रांतीसूर्य आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.!

बोराडी येथे क्रांतिवीर खाज्या नाईक चौक येथे क्रांतीसूर्य आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.!


Adivasi TV India: Dhule, Shirpur 

    शिरपूर तालुक्यातील *बोराडी* येथे आज १५ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रांतीसुर्य धरतीआबा भगवान बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

    हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेस पूजा करण्यात आले.

    ह्यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच सुकदेव मालचे, सा. कार्येकर्ते गुलाबराव मालचे, लक्षुमन मालचे, हिलाल भिल, सा. कार्येकर्ते वसंत पावरा, कावा पावरा, देवा भिल, संदीप मालचे, छोटू भिल, अर्जुन पवार, मगण भिल, सामजिक कार्यकर्ते आदी उपस्तित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.