Hot Widget

Type Here to Get Search Results !

कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा; 11 अपंग गरजु व्यक्तींना ई- बाईक वाटप, बोराडीचा संजय पावरा याचा समावेश

धुळे: शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील संजय डोंगरसिंग पावरा ह्या अपंग युवकाला युवा उद्योजक द्वेतादिदी भुपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तीनचाकी वाहन व्हील स्कूटर बाईक देण्यात आले.

यासाठी अमरिशभाई पटेल, भुपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल, द्वेतादिदी पटेल व संपूर्ण पटेल परी॓वाराचे शास्त्रीनगर पावरवाडा, बोराडी ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले. संजय पावरा याला तीन चाकी ई- बाईक मिळावी यासाठी बोराडी गावातील तरुण समाजसेवक मनजीत पवार यांनी प्रयत्न केले. संजय पावरा यांची भेट घेत सदिच्छा भेट ही दिली.

कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करन्यात आला. 11 अपंग गरजु व्यक्तींना तीन चाकी ई- बाईक वाटप करण्यात आले आहेत. यात बोराडी गटातील 1 गरजू अपंग व्यक्ती ह्याला संजय डोंगरासिंग पावरा याला हि बाईक देण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.